• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : हो, मी दारू पाजली, विष तर नाही ना? भाजप नेत्याचं बेताल वक्तव्य
  • VIDEO : हो, मी दारू पाजली, विष तर नाही ना? भाजप नेत्याचं बेताल वक्तव्य

    News18 Lokmat | Published On: Apr 18, 2019 08:13 PM IST | Updated On: Apr 18, 2019 08:18 PM IST

    हरडोई, 18 एप्रिल : ''हो, निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मी लोकांना दारूच्या बाल्या वाटल्या, विष तर नाही ना पाजलं?'' असं बेताल वक्तव्य उत्तर प्रदेशातील भाजपचे नेते नरेश अग्रवाल यांनी केलं. हरडोई लोकसभा मतदारसंघात पार पडलेल्या सभेत ते बोलत होते. ''तुम्ही प्यायलात तर अमृत आणि गरीब प्यायला तर दारू'', असंही ते यावेळी म्हणाले. नरेश अग्रवाल यांनी नुकताच सपामधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी