सोनिया, प्रियांका, राहुल गांधी यांनी बजावला मतदानाचा हक्क

सोनिया, प्रियांका, राहुल गांधी यांनी बजावला मतदानाचा हक्क

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी तिरस्काराचं राजकारण केलं आणि आम्ही प्रेमाचं अशी टीका राहुल गांधी यांनी केली. तसेच आम्ही नक्की विजयी होऊ असा विश्वास देखील यावेळी राहुल गांधी यांनी व्यक्त केला.

  • Share this:

[caption id="attachment_372629" align="aligncenter" width="875"]देशात सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. यावेळी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. देशात सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. यावेळी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला.

[/caption]


सोनिया गांधी यांच्यासोबत यावेळी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्या शिला दिक्षित देखील हजर होत्या.

सोनिया गांधी यांच्यासोबत यावेळी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्या शिला दिक्षित देखील हजर होत्या.


Loading...

[caption id="attachment_372633" align="aligncenter" width="875"]काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी तिरस्काराचं राजकारण केलं आणि आम्ही प्रेमाचं अशी टीका राहुल गांधी यांनी केली. तसेच आम्ही नक्की विजयी होऊ असा विश्वास देखील यावेळी राहुल गांधी यांनी व्यक्त केला. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी तिरस्काराचं राजकारण केलं आणि आम्ही प्रेमाचं अशी टीका राहुल गांधी यांनी केली. तसेच आम्ही नक्की विजयी होऊ असा विश्वास देखील यावेळी राहुल गांधी यांनी व्यक्त केला.


[/caption]


[caption id="attachment_372635" align="aligncenter" width="875"]काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी - वाड्रा यांनी देखील राजधानी दिल्लीतील लोधी इस्टेट भागात मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा देखील हजर होते. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी - वाड्रा यांनी देखील राजधानी दिल्लीतील लोधी इस्टेट भागात मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा देखील हजर होते.


[/caption]


प्रचारादरम्यान काँग्रेसनं सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. दरम्यान, 19 मे रोजी शेवटच्या म्हणजेच सातव्या टप्प्यातील मतदान होणार आहे.

प्रचारादरम्यान काँग्रेसनं सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. दरम्यान, 19 मे रोजी शेवटच्या म्हणजेच सातव्या टप्प्यातील मतदान होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 12, 2019 03:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...