News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: उमा भारतींची गळाभेट, साध्वी प्रज्ञा यांना कोसळलं रडू
  • VIDEO: उमा भारतींची गळाभेट, साध्वी प्रज्ञा यांना कोसळलं रडू

    News18 Lokmat | Published On: Apr 29, 2019 01:24 PM IST | Updated On: Apr 29, 2019 02:25 PM IST

    मध्य प्रदेश, 29 एप्रिल: भोपाळ मतदारसंघातून साध्वी प्रज्ञासिंह उमेदवार आहेत. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या उमा भारती यांना भेटल्यानंतर साध्वी प्रज्ञा यांना रडू कोसळलं. यावेळी साध्वी प्रज्ञा भावुक झाल्या होत्या.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी