सर्व राज्यांचे निकाल एका क्लिकवर, पाहा कोणत्या पक्षाला कुठे किती जागा मिळाल्या

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. देशात पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत असलेले मोदी सरकार सत्ता स्थापन करणार आहे.

News18 Lokmat | Updated On: May 24, 2019 04:04 PM IST

सर्व राज्यांचे निकाल एका क्लिकवर, पाहा कोणत्या पक्षाला कुठे किती जागा मिळाल्या

लोकसभेच्या 482 जागांपैकी 538 जागांचे निकाल लागले आहेत. आतापर्यंत 302 जागांवर भाजपने विजय मिळवला असून एका ठिकाणी आघा़ड़ीवर आहे. काँग्रेसला गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी 8 जागा अधिक मिळाल्या. उत्तर प्रदेशात 80 पैकी 62 जागांवर भाजपने बाजी मारली तर एनडीएतील घटक पक्षांनी 2 जागांवर विजय मिळवला.

सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात 62 जागा भाजपने जिंकल्या. बसपाने 10, सपाने 5, अपना दलने 2 तर काँग्रेसने फक्त एक जागा जिंकली.

महाराष्ट्रात भाजपला 23 , शिवसेनेला 11, राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या तर काँग्रेसला एकचा जागा राखता आली.

Loading...

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनं सर्वाधिक 22 तर भाजपने 18 जागा जिंकल्या. काँग्रेसला 2 जागांवर विजय मिळवता आला.

बिहारमधील 40 जागांपैकी भाजपने 17, जदयुने 16 आणि एलजेपीनं 6 जागा जिंकल्या. राज्यात काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली तर लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाला एकही जागा राखता आली नाही.

मध्य प्रदेशात भाजपला 28 जागा मिळाल्या तर काँग्रेसला एका जागी विजय मिळाला.

कर्नाटकात भाजपला 25 तर काँग्रेस जेडीएसला प्रत्येकी एक जागा मिळाली.

गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपने आपलंच निर्विवाद वर्चस्व असल्याचं सिद्ध केलं. भाजपने सर्वच्या सर्व 25 जागा जिंकल्या.

आंध्र प्रदेशातील 22 जागा वायएसआर काँग्रेसनं आणि 3 टीडीपीने जिंकल्या.

राजस्थान 24 जागा भाजपने तर काँग्रेसने एका जागेवर विजय मिळवला.

ओडिसात भाजपने 8 तर बीजू जनता दलाने 12 जागा जिंकल्या.

केरळमधून काँग्रेसला सर्वाधिक 15 जागा मिळाल्या आहेत.

तेलंगणात 9 जागा टीआरएस, 3 काँग्रेस आणि 4 जागा भाजपने जिंकल्या.

आसाममधील 9 जागी भाजपला तर काँग्रेसला 3 जागांवर यश मिळालं.

झारखंडमध्ये 11 जागांवर तर काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली.

पंजाबमध्ये काँग्रेसनं 8 जागा जिंकल्या.

पंजाबमध्ये काँग्रेसनं 8 जागा जिंकल्या.

हरियाणातील सर्व 10 जागा भाजपने जिंकल्या.

दिल्लीतील सातही जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. सलग दुसऱ्यांदा त्यांनी दिल्लीत बाजी मारली आहे.

काश्मीरमध्ये भाजपला 3 आणि नॅशनल कॉन्फऱन्सला 3 जागा मिळाल्या.

उत्तराखंडमधील 5 जागांवर भाजपने पुन्हा एकदा विजय मिळवला.

हिमाचल प्रदेशात भाजपने चारही जागी विजय मिळवला.

अरूणाचल प्रदेशातील एका जागेवर भाजपचा उमेदवार विजय झाला.

गोव्यातील भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी एक जागा जिंकली.

मणिपूरमधील एका जागेवर भाजप आणि एका ठिकाणी नागा पीपल्स फ्रंटला विजय मिळाला.

मेघालयात एका जागेवर काँग्रेस आणि एका जागी नॅशनल पीपल्स पार्टीला विजय मिळाला.

सिक्किममधील एकमेव जागा सिक्किम क्रांतिकारी मोर्चा पार्टीने जिंकली.

मिझोराममधील एकमेव जागा मिझो नॅशनल फ्रंटला मिळाली.

नागालँडमधील एक जागा नॅशनल डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह फ्रंटला मिळाली.

लक्षद्विपची एकमेव जागा काँग्रेसनं जिंकली.

अंदमान निकोबारमधील एकमेव जागा काँग्रेसनं जिंकली आहे.

चंदिगढच्या एका जागेवर भाजपने विजय मिळवला.

दमनमधील एकमेव जागा भाजपने जिंकली.

दमनमधील एकमेव जागा भाजपने जिंकली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 24, 2019 04:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...