मोदी लाटेत विरोधकांची तब्येत बिघडली, डॉक्टरांना अच्छे दिन !

लोकसभा निवडणुकीत भाजपनं विजय मिळवला. पण, या निवडणुकीत राज्यातून सहा डॉक्टर विजयी होऊन खासदार म्हणून निवडून आले आहे.

  • Share this:

डॉ. अमोल कोल्हे हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले. त्यांनी शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला.

डॉ. श्रीकांत शिंदे हे देखील दुसऱ्यांदा खासदार झाले आहे. त्यांनी शिवनसेनेच्या तिकीटावर विजय मिळवला. श्रीकांत शिंदे देखील पेशानं डॉक्टर आहेत. श्रीकांत शिंदे यांनी एमबीबीएस, एमएसचं शिक्षण घेतलं आहे.

गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम मुंडे देखील बीडमधून दुसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. त्यादेखील पेशानं डॉक्टर आहेत.

काँग्रेसचे नेते आणि माजी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे - पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील नगरमधून भाजपच्या तिकीटावर विजयी झाले आहेत. सुजय विखे - पाटील हे देखील पेशानं डॉक्टर आहेत. त्यांनी MBBSचं शिक्षण पूर्ण केलं असून ते न्यूरोसर्जन म्हणून काम करतात.

केंद्रात मंत्री असलले सुभाष भामरे देखील पेशानं डॉक्टर आहेत. भाजपच्या तिकीटावर डॉ. सुभाष भामरे यांनी धुळ्यातून विजय मिळवला आहे.

नंदुबारमधील भाजपच्या विजयी उमेदवार हिना गावित या देखील पेशानं डॉक्टर आहेत. त्यांनी MBBSचं शिक्षण घेतलं आहे. शिवाय, जनरल मेडिसीनमध्ये MDपदवी मिळवली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 24, 2019 10:51 AM IST

ताज्या बातम्या