• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: राफेल मुद्यावरून राहुल गांधींनी परत मोदींवर साधला निशाणा
  • VIDEO: राफेल मुद्यावरून राहुल गांधींनी परत मोदींवर साधला निशाणा

    News18 Lokmat | Published On: Apr 11, 2019 04:01 PM IST | Updated On: Apr 11, 2019 04:01 PM IST

    रायबरेली, 11 एप्रिल : सोनिया गांधी यांनी गुरुवारी रायबरेली मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शक्तीप्रदर्शन म्हणून काढण्यात आलेल्या 'रोड-शो' दरम्यान राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राफेल मुद्यावरून परत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी