• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी अमेठीत राहुल गांधींचं शक्ति प्रदर्शन
  • VIDEO: उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी अमेठीत राहुल गांधींचं शक्ति प्रदर्शन

    News18 Lokmat | Published On: Apr 10, 2019 01:30 PM IST | Updated On: Apr 10, 2019 01:30 PM IST

    अमेठी, 10 एप्रिल : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी मुंशीगंज ते गौरीगंज दरम्यान तीन किलोमीटरचा 'रोड-शो' केला. या 'रोड-शो'मध्ये प्रियांका गांधी, रॉबर्ट वाड्रा हे सुद्धा त्यांच्यासोबत सहभागी झाले होते. गेल्या तीन टर्मपासून राहुल गांधी अमेठीचं प्रतिनिधीत्व करत आहेत. अमेठीत पाचव्या टप्प्यातलं मतदान 6 एप्रिल रोजी होणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close