उमेदवारी अर्ज भरताना राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासोबत असलेले 'ते दोघं' कोण?

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी रॅली काढत काँग्रेसनं जोरदार शक्तीप्रदर्शन देखील केलं.

News18 Lokmat | Updated On: Apr 10, 2019 02:25 PM IST

उमेदवारी अर्ज भरताना राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासोबत असलेले 'ते दोघं' कोण?

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसनं रॅली काढत शक्तीप्रदर्शन  देखील केलं.

यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत प्रियांका गांधी, रॉबर्ट वाड्रा देखील हजर होते. या गर्दीत देखील राहुल गांधी यांच्यासोबत उभ्या असलेल्या दोघांकडे सर्वाचं लक्ष वेधलं जात होतं.

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांच्यासह त्यांची दोन मुलं रेहान वाड्रा आणि मिराया वाड्रा देखील हजर होती.

Loading...

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आव्हान दिलं आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाडमधून देखील आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 10, 2019 01:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...