• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: मोदींना शह देण्यासाठीची काँग्रेसची नवी खेळी उघड
  • SPECIAL REPORT: मोदींना शह देण्यासाठीची काँग्रेसची नवी खेळी उघड

    News18 Lokmat | Published On: May 4, 2019 07:03 AM IST | Updated On: May 4, 2019 07:05 AM IST

    उत्तर प्रदेश, 4 मे: देशाच्या सत्तेचा मार्ग ज्या उत्तर प्रदेशातून जातो त्या उत्तर प्रदेशातल्या राजकारणानं अचानक वेगळं वळण लागलंय. भाजपला रोखण्यासाठी सपा-बसपा एकत्र आले. काँग्रेस स्वत:च्या बळावर मैदानात उतरली त्यामुळे तिरंगी वाटणारी लढत ही तिरंगी नसून दुरंगीच असल्याचं आता समोर येतं आहे. त्याचं कारण म्हणजे प्रियंका गांधींचं खळबळजनक वक्तव्य.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी