• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पराभवाच्या भीतीने महाआघाडीतले पक्ष एकत्र; मोदींचा महाआघाडीला टोला
  • VIDEO: पराभवाच्या भीतीने महाआघाडीतले पक्ष एकत्र; मोदींचा महाआघाडीला टोला

    News18 Lokmat | Published On: Apr 9, 2019 02:41 PM IST | Updated On: Apr 9, 2019 02:41 PM IST

    नवी दिल्ली, 9 एप्रिल : पराभवाच्या भीतीने महाआघाडीतले पक्ष एकत्र आलेत. यामधून त्यांची हताशा दिसत असल्याचा टोला पंतप्रधान मोदींनी लगावला. देशाचं सर्वात मोठ्या न्यूज नेटवर्कला त्यांनी विशेष मुलाखत दिली. नेटवर्क 18चे एडिटर इन चीफ राहुल जोशी यांनी त्यांच्याशी खास बातचीत केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी