• VIRAL VIDEO: मोदींचा 'जबरा फॅन' असा सजला लग्नमंडप

    News18 Lokmat | Published On: May 15, 2019 02:54 PM IST | Updated On: May 15, 2019 02:54 PM IST

    राजस्थान, 15 मे: राजस्थानमधील एका गावात अनोख्या पद्धतीनं लग्न समारंभ पार पडला. या लग्न सोहळ्यात आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय होता तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. लग्न मंडपाच्या सुरुवातीपासून फक्त नरेंद्र मोदींचे फोटो, पोस्टर्स आणि त्यांची वाक्य लिहिलेली पाहायला मिळाली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी