• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: राहुल गांधींसह विरोधकांना नेटकऱ्यांनी का केलं ट्रोल?
  • SPECIAL REPORT: राहुल गांधींसह विरोधकांना नेटकऱ्यांनी का केलं ट्रोल?

    News18 Lokmat | Published On: May 24, 2019 06:56 AM IST | Updated On: May 24, 2019 07:26 AM IST

    24 मे: लोकसभा 2019च्या निवडणुकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर झाले. यामध्ये भाजपला बहुमत तर काँग्रेसचा सुपडा साफ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. निकालादरम्यान सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस सुरू झाला. नेमके काय होते मीम्स आणि नेटकऱ्यांनी कशी विरोधकांची खिल्ली उडवली आहे पाहा स्पेशल रिपोर्ट.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी