LIVE NOW

लोकसभा निवडणूक LIVE UPDATE: 'नरेंद्र मोदी प्रेम करण्याच्या लायकीचे नाहीत'

लोकसभा निवडणुकीच्या पाच टप्प्यातील मतदान पार पडले आहे. सहाव्या आणि सातव्या टप्प्यातील मतदान काही दिवसात होणार आहे.

Lokmat.news18.com | May 9, 2019, 2:04 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated May 9, 2019
auto-refresh

Highlights

2:04 pm (IST)

दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं, ते पूर्ण केलं नाही -  राहुल गांधी


Load More
नवी दिल्ली, 08 मे: लोकसभा निवडणुकीच्या पाच टप्प्यातील मतदान पार पडले आहे. सहाव्या आणि सातव्या टप्प्यातील मतदान काही दिवसात होणार आहे. गेल्या 5 टप्प्यात देशात समाधानकारक मतदान झाले असून अखेरच्या दोन टप्प्यात मतदानामध्ये चुरस दिसण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात नेत्यांकडून अनेक वादग्रस्त विधान केली जात आहेत.