• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मध्य प्रदेशमध्ये खळबळ, मुख्यमंत्र्यांच्या सचिवाच्या घरावर आयकर विभागाचा छापा!
  • VIDEO: मध्य प्रदेशमध्ये खळबळ, मुख्यमंत्र्यांच्या सचिवाच्या घरावर आयकर विभागाचा छापा!

    News18 Lokmat | Published On: Apr 7, 2019 10:22 AM IST | Updated On: Apr 7, 2019 10:51 AM IST

    इंदूर, 07 एप्रिल: मध्य प्रदेशमध्ये आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. माजी पोलिस अधिकारी आणि मुख्यमंत्री कमलनाथ यांचे खासगी सचिव प्रवीण कक्कड यांच्या घरावर एकाच वेळी वेगवेगळ्या पथकाने छापा टाकल्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कक्कड यांच्या विजय नगर येथील घरावर छापा टाकण्यात आला. त्याच वेळेस कक्कड यांच्या नवी दिल्ली आणि मध्य प्रदेशमधील 15 ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी