भाजप जाहीरनामा : काश्मीरबद्दलचं कलम 35A काय आहे, जे भाजप काढून टाकण्याचं वचन देतंय?

जाहीरनाम्यात भाजपनं जम्मू - काश्नीरमधील कलम 35A हटवणार असं म्हटलं आहे. त्यामुळे कलम 35A नेमकं आहे तरी काय? याबद्दल जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

  • Share this:

 14 मे 1954मध्ये राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या आदेशावरून कलमाचा समावेश करण्यात आला.

संविधानातील कलम 370 अंतर्गत हा अधिकार देण्यात आला आहे.

आर्टिकल 35A अंतर्गत जम्मू - काश्मीरबाहेरील व्यक्तिला संपत्ती खरेदी करता येत नाही.

या कलमातंर्गत राज्याबाहेरील व्यक्तींना राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळत नाही.

शिवाय, सरकारी नोकरीमध्ये देखील संधी मिळत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Artical 35Aelection 2019Jammu And Kashmir Lok Sabha Elections 2019lok sabha election 2019
First Published: Apr 8, 2019 02:13 PM IST

ताज्या बातम्या