मतदानाला गालबोट, पुलवामामध्ये मतदान केंद्राजवळ ग्रेनेड हल्ला

मतदानाला गालबोट, पुलवामामध्ये मतदान केंद्राजवळ ग्रेनेड हल्ला

पुलवामामध्ये मतदानाला सुरूवात झाली आहे. यावेळी ग्रेनेड हल्ल्या करण्यात आला आहे. पण, मतदान केंद्राबाहेर मात्र रांगा लागल्याचं चित्र आहे.

  • Share this:

देशात आज पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. यामध्ये पुलवामाचा देखील समावेश आहे.

देशात आज पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. यामध्ये पुलवामाचा देखील समावेश आहे.

सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली असून लोकांच्या रांगा मतदान केंद्राबाहेर लागल्याचं चित्र पाहायाला मिळत आहे.

सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली असून लोकांच्या रांगा मतदान केंद्राबाहेर लागल्याचं चित्र पाहायाला मिळत आहे.

यावेळी मतदानाला गालबोट लागलं असून मतदान केंद्राजवळ ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे.

यावेळी मतदानाला गालबोट लागलं असून मतदान केंद्राजवळ ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे.

Loading...

[caption id="attachment_370229" align="aligncenter" width="875"]ग्रेनेड हल्ल्यामध्ये काही हानी झाली का? याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ग्रेनेड हल्ल्यामध्ये काही हानी झाली का? याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

[/caption]

दरम्यान, मतदान केंद्राबाहेर मात्र नागरिकांनी गर्दी केली आहे.

दरम्यान, मतदान केंद्राबाहेर मात्र नागरिकांनी गर्दी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 6, 2019 09:58 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...