• SPECIAL REPORT: वाराणसीमध्ये कुणाची हवा?

    News18 Lokmat | Published On: May 17, 2019 04:18 PM IST | Updated On: May 17, 2019 04:18 PM IST

    वाराणसी, 17 मे: लोकसभा निवडणुकीत वाराणसीतून भाजप उमेदवार नरेंद्र मोदी विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार अजय राय अशी लढत आहे. लोकसभा निवडणुकांचे निकाल अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असताना नेमकं वाराणसीमधील नागरिकांना काय वाटतं? वाराणसीत एकतर्फी लढत आहे असं जरी म्हणत असले तरीही वाराणसीतील जनतेच्या मनात काय आहे? पाहा न्यूज 18 लोकमतचा स्पेशल रिपोर्ट 'ए भावा कुणाची हवा' थेट वाराणसीतून.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी