• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : हेमा मालिनींच्या प्रचारासाठी पती धर्मेंद्र मैदानात, ऐकवली भावनिक कविता
  • VIDEO : हेमा मालिनींच्या प्रचारासाठी पती धर्मेंद्र मैदानात, ऐकवली भावनिक कविता

    News18 Lokmat | Published On: Apr 14, 2019 04:00 PM IST | Updated On: Apr 14, 2019 04:00 PM IST

    मथुरा, 14 एप्रिल : भाजप खासदार हेमा मालिनी यांच्या प्रचारासाठी त्यांचे पती आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र प्रचारात मैदानात उतरले होते. मथुरेच्या सभेत त्यांनी एक भावनिक कविताही ऐकवली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी