VIDEO: उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सोनिया गांधींनी केलं होमहवन

रायबरेली, 11 एप्रिल : सोनिया गांधी या रायबरेली मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी पूजा आणि होमहवनसुद्धा केलं. यावेळी त्यांच्यासोबत राहुल आणि प्रियांका गांधी उपस्थित होते. त्यानंतर 'रोड-शो'च्या माध्यमातून त्यांनी शक्तीप्रदर्शनही केलं.

  • Share this:

    First published: