• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: असा आहे काँग्रेसचा जाहीरनामा; राहुल गांधींचं UNCUT भाषण
  • VIDEO: असा आहे काँग्रेसचा जाहीरनामा; राहुल गांधींचं UNCUT भाषण

    News18 Lokmat | Published On: Apr 2, 2019 01:20 PM IST | Updated On: Apr 2, 2019 01:36 PM IST

    नवी दिल्ली, 2 एप्रिल : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी नवी दिल्लीतील अकबर रोड येथील काँग्रेसच्या मुख्यालयात पक्षाचा जाहीरनामा सादर केला. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सादर करण्यात आलेल्या या जाहीरनाम्यात नमूद असलेल्या गोष्टींबाबत बोलतांना ''सत्तेत आल्यानंतर काँग्रेस शेतकऱ्यांचं स्वतंत्र बजेट संसदेत सादर करणार'' असं राहुल गांधी म्हणाले. तसंच ''गरिबांना किमान उत्पन्न देण्याची हमी देण्यात आली आहे. गरिबांच्या खात्यात किमान उत्पन्न 72 हजरा रुपये जमा करणार,'' असं आश्वासन राहुल यांनी यावेळी दिलं. तसंच ''कर्ज न चुकविणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, नवीन रोजगार सुरू करणाऱ्यांना किमान तीन वर्षापर्यंत रोजगार सुरू करण्यासाठी परवानगी घेण्याची गरज नाही, 6 लाख तरुणांना ग्राम पंचायतमध्ये रोजगार देणार,'' असं राहुल गांधी म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading