• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'तुम्ही मोदींना प्रश्न विचारायला का घाबरता?' राहुल गांधी पत्रकारांवर भडकले
  • VIDEO: 'तुम्ही मोदींना प्रश्न विचारायला का घाबरता?' राहुल गांधी पत्रकारांवर भडकले

    News18 Lokmat | Published On: Apr 2, 2019 03:09 PM IST | Updated On: Apr 3, 2019 05:50 AM IST

    नवी दिल्ली, 02 एप्रिल : 'हम निभाएंगे' असं म्हणत काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. नवी दिल्लीतील अकबर रोड येथील पक्षाच्या मुख्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमानंतर राहुल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांचा उल्लेख करत मोदींवर हल्लाबोल केला. ''या सर्व गोष्टींबाबत तुम्ही मला प्रश्न विचारता, पण मोदींना प्रश्न वाचारायला का घाबरता?'' असा प्रश्न त्यांनी पत्रकारांना केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading