काँग्रेसची चौथी यादी, शशी थरूर यांना उमेदवारी जाहीर!

काँग्रेसचे नेते शशी थरूर यांना तिरुअनंतपुरममधून उमेदवारी जाहीर झाली आहे. या यादीमध्ये उत्तर प्रदेशमधून 7, केरळमधून 12, छत्तीसगडमधून 5, अरूणाचल प्रदेशमधून 2 आणि अंदमान निकोबारमधून 1 जणाला उमेदवारी देण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 17, 2019 12:34 AM IST

काँग्रेसची चौथी यादी, शशी थरूर यांना उमेदवारी जाहीर!

नवी दिल्ली, 17 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आज आपली चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 27 जणांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये काँग्रेसचे नेते शशी थरूर यांना तिरुअनंतपुरममधून उमेदवारी जाहीर झाली आहे. या यादीमध्ये उत्तर प्रदेशमधून 7, केरळमधून 12, छत्तीसगडमधून 5, अरूणाचल प्रदेशमधून 2 आणि अंदमान निकोबारमधून 1 जणाला उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेसची यादी



काँग्रेसची महाराष्ट्रातील उमेदवारांची नावं

नागपूर- नाना पाटोले

गडचिरोली- नामदेव मुसंडी

मुंबई उत्तर-मध्य - प्रिया दत्त

दक्षिण मुंबई - मिलिंद देवरा

सोलापूर- सुशिलकुमार शिंदे

उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचे उमेदवार

नगीना- ओमवती देवी जथाव

मुरादाबाद - राज बब्बर

खेरी - जफर अली नकवी

सीतापूर - कैसर जहान

मिसरीख - मंजरी राही

मोहनलालगंज - रामशंकर भार्गव

सुलतानपूर - डाॅ.संजय सिंह

प्रतापगढ - रत्ना सिंह

कानपूर - श्रीप्रकाश जयस्वाल

फतेहपूर - राकेश सचन

बहराइच - सावित्री फुले

संत कबीर नगर - परवेझ खान

बांगसगाव - कुश सौरभ

लालगंज - पंकज मोहन सोनकर

मिर्जापूर - ललितेश पति त्रिपाठी

रॉबर्ट्सगंज - भगवती प्रसाद चौधरी

काँग्रेसची इतर 15 उमेदवारांची पहिली यादी

सोनिया गांधी - रायबरेली, उत्तर प्रदेश

राहुल गांधी - अमेठी, उत्तर प्रदेश

इम्रान मसूद - सहारनपुर, उत्तर प्रदेश

सलीम इकबाल शेरवानी - बदायूं, उत्तर प्रदेश

जितिन प्रसाद - धौरहरा, उत्तर प्रदेश

अन्नू टंडन - उन्नाव, उत्तर प्रदेश

सलमान खुर्शीद - फर्रुखाबाद, उत्तर प्रदेश

राजाराम पाल - अकबरपूर, उत्तर प्रदेश

ब्रिज लाल खबरी- जालौन, उत्तर प्रदेश

निर्मल खत्री - फैजाबाद, उत्तर प्रदेश

आर.पी. एन. सिंग - कुशी नगर, उत्तर प्रदेश

राजू परमार - पश्चिम अहमदाबाद, गुजरात

भारतसिंह सोलंकी - आनंद, गुजरात

प्रशांत पटेल - वडोदरा, गुजरात

रणजीत मोहनसिंग रतवा - छोटा उदयपूर, गुजरात


लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीने (गुरुवारी) 12 जणांची यादी जाहीर केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी-

रायगड- सुनील तटकरे

बारामती- सुप्रिया सुळे

सातारा- उदयनराजे भोसले

ठाणे- आनंद परांजपे

जळगाव- गुलाबराव देवकर

बुलढाणा- राजेंद्र शिंगणे

परभणी- राजेश विटेकर

उत्तर पूर्व- संजय दिना-पाटील

कल्याण- बाबाजी पाटील

कोल्हापूर- धनंजय महाडिक

लक्षद्विप- मोहम्मद फैझल

हातकणंगले- स्वाभिमानी शेतकरी पक्षाला पाठिंबा

राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी-

नाशिक- समीर भुजबळ

शिरुर- डॉ.अमोल कोल्हे

दिंडोरी-धनराज महाले

मावळ- पार्थ पवार

बीड- बजरंग सोनवणे


दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन वंचित आघाडीकडून 37 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. काँग्रेसकडून जागावाटपावर तोडगा न निघाल्यामुळे अखेर वंचित आघाडीकडून 48 पैकी 37 उमेदवारीची पहिली यादी जाहीर केली.

वंचित आघाडी पहिली यादी

वर्धा - धनराज वंजारी

रामटेक - किरण रोडगे - पाटनकर

भंडारा - गोदीया :- एन के नान्हे

चंद्रपूर :- राजेंद्र महाडोळे

गडचिरोली :- रमेश गजबे

यवतमाळ :- प्रवीण पवार

बुलढाणा :- बळीराम सिरस्कार

अमरावती :- गुणवंत देवपारे

हिंगोली :- मोहन राठोड

नांदेड :- यशपाल भिंगे

परभणी :- आलमगीर खान

बीड :- विष्णू जाधव

उस्मानाबाद :- अर्जुन सलगर

लातूर :- राम गारकर

जळगाव :- अंजली बाविस्कर

रावेर :- नितीन कंडोलकर

जालना :- शरदचंद्र वानखेडे

रायगड :- सुमन कोळी

पुणे :- अनिल जाधव

बारामती :- नवनाथ पडळकर

माढा :- विजय मोरे

सांगली :- जयसिंग शेंडगे

सातारा :- सहदेव एवळे

रत्नागिरी - सिधुदुर्ग :- मारुती जोशी

कोल्हापूर :- अरुणा माळी

हातकणंगले :- अस्लम सययद

नंदुरबार :- दाजमल मोरे

दिंडोरी :- बापू बंडे

नाशिक :- पवन पवार

पालघर :- सुरेश पडवी

भिवंडी :- ए डी सावंत

ठाणे :- मल्लिकार्जुन पुजारी

मुबंई साउथ दक्षिण :- अनिल कुमार

मुबंई साउथ दक्षिण मध्य :- संजय भोसले

ईशान्य मुबंई :- संभाजी काशीद

मावळ :- राजाराम पाटील

शिर्डी :- अरुण साबळे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 17, 2019 12:06 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close