S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'मोदींनी शरद पवारांबाबत केलेल्या 'त्या' विधानात तथ्य'
  • VIDEO: 'मोदींनी शरद पवारांबाबत केलेल्या 'त्या' विधानात तथ्य'

    News18 Lokmat | Published On: Apr 2, 2019 03:49 PM IST | Updated On: Apr 3, 2019 05:46 AM IST

    अद्वैत मेहता, पुणे, 2 एप्रिल : ''पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी वर्ध्यात शरद पवारांबद्दल जे वक्तव्य केलं त्यात तथ्य आहे. पवारांनी माघार घेतल्यामुळेच त्यांच्या कार्यकर्त्यांमधला आत्मविश्वास हरपला आहे,'' असं चंद्रकांत पाटील म्हणाले. मंगळवारी पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी न्यूज18 लोकमशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. ''राजू शेट्टी हे स्वार्थी नेते आहेत'' अशी बोचरी टीकाही त्यांनी यावेळी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close