Home /News /national /

SPECIAL REPORT: मोदी विरुद्ध विरोधक, केवळ 59 जागांची नाही तर अस्तित्वाची लढाई

नवी दिल्ली, 11 मे : लोकसभेच्या 59 जागांसाठी रविवारी मतदान होतं आहे. 7 राज्यातील ज्या जागांवर मतदान होणार हे यातील बहुतांश जागा 2014 साली भाजपच्या ताब्यात होत्या. पण यावेळी त्या राखण्याचं मोठं आव्हान भाजपसमोर असणार आहे. म्हणून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये लढाई निकराची बनली आहे. पाहुयात यासंदर्भातील एक विशेष रिपोर्ट...

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: East Delhi S30p03, Election 2019, Lok sabha election 2019

    पुढील बातम्या