News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • 17 सेकंदात 27 वेळा कमळ.. कमळ.. कमळ..! भाजप नेत्याचा VIDEO VIRAL
  • 17 सेकंदात 27 वेळा कमळ.. कमळ.. कमळ..! भाजप नेत्याचा VIDEO VIRAL

    News18 Lokmat | Published On: Apr 3, 2019 11:52 AM IST | Updated On: Apr 3, 2019 01:30 PM IST

    3 एप्रिल : लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. मेरठ येथे बुधवारी पार पडलेल्या भाजपच्या प्रचार सभेत भाजप नेते विनीत अग्रवाल यांनी ''तुम्हाला कोणत्या पक्षाचा उमेदवार हवा?'' असं म्हणत मतदारांसमोर 17 सेकंदात 27 वेळा ''कमळ.. कमळ.. कमळ..'' असा जप केला. यावेळी विनीत अग्रवाल यांचा दांडगा उत्साह पाहून व्यासपीठावर उभ्या असलेल्या दुसऱ्या एका नेत्याने त्यांच्यासमोर हात जोडले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी