News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मोदींबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना अद्दल घडविण्याची ही वेळ - राजनाथसिंह
  • VIDEO: मोदींबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना अद्दल घडविण्याची ही वेळ - राजनाथसिंह

    ram deshpande | News18 Lokmat | Published On: Mar 30, 2019 12:21 PM IST | Updated On: Mar 30, 2019 02:16 PM IST

    अहमदाबाद, 30 मार्च : भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष तथा केद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह म्हणाले की, ''देशाच्या पंतप्रधानांबाबत अपशब्द वापरणाऱ्या विरोधी पक्षांना यंदाच्या निवडणुकीत चांगली अद्दल घडवा'' असं आव्हान त्यांनी यावेळी केलं. ''चौकीदार चोर नही, चौकीदार प्युअर है, अबकी बार मोदीजी का फिरसे चुनके आना शुअर है,'' अशा शब्दात त्यांनी विरोधकांना उत्तर दिलं. यावेळी त्यांनी अमित शहा यांना गांधीनगर लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीसाठी शुभेच्छाही दिल्या.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी