S M L

VIDEO जम्मू-काश्मीरच्या शोपियांमध्ये ग्रेनेड हल्ला

जम्मू-काश्मीरच्या शोपियांच्या बातपोरामध्ये आतंकवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला आहे. मागच्या काही दिवसांपासूनचा हा 10वा ग्रेनेड हल्ला आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Jun 4, 2018 08:30 PM IST

VIDEO जम्मू-काश्मीरच्या शोपियांमध्ये ग्रेनेड हल्ला

जम्मू-काश्मीर, ता. 04 जून : जम्मू-काश्मीरच्या शोपियांच्या बातपोरामध्ये आतंकवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला आहे. यात 4 पोलीस अधिकऱ्यांसह 16 लोक गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यात एक विद्यार्थी आणि एक स्त्रीदेखील गंभीर जखमी झाली आहे. त्यांना शोपियांच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मागच्या काही दिवसांपासूनचा हा 10वा ग्रेनेड हल्ला आहे.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 4, 2018 04:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close