• होम
  • व्हिडिओ
  • भयंकर! पाण्याच्या प्रचंड लोंढ्याने क्षणांत सारा रस्ता वाहून नेला; भूस्खलनाचा LIVE VIDEO
  • भयंकर! पाण्याच्या प्रचंड लोंढ्याने क्षणांत सारा रस्ता वाहून नेला; भूस्खलनाचा LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 6, 2019 06:00 PM IST | Updated On: Aug 6, 2019 06:00 PM IST

    चंपावत (उत्तराखंड), 6 ऑगस्ट : पावसाने देशभर जोर लावला आहे. उत्तराखंडच्या पर्वतीय प्रदेशात तर सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाने दरडी कोसळत आहेत. चंपावतच्या जवळ NH9 या महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झालं. एका क्षणात पाण्याच्या लोंढ्याबरोबर झाडा-झुडपांसह रस्ता कसा वाहून गेला ते या LIVE VIDEO मध्ये दिसेल. भूस्खलननाने एका क्षणात होत्याचं नव्हतं कसं होतं याचा आँखो देखा हाल

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading