LIVE NOW

LIVE UPDATE : काश्मीरसाठी आम्ही जीवदेखील देऊ, अमित शहा लोकसभेत आक्रमक

Lokmat.news18.com | August 6, 2019, 1:42 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated August 6, 2019
auto-refresh

Highlights

1:32 pm (IST)

कलम 370 रद्द :  केंद्र सरकारच्या निर्णयाचं समर्थन करणाऱ्या राजकीय नेत्यांवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद भडकले  


12:11 pm (IST)

जम्मू काश्मीरच्या विभाजनाला काँग्रेसचा विरोध  - मनिष तिवारी 

 


Load More
नवी दिल्ली, 6 ऑगस्ट : अयोध्या जमीन विवादप्रकरणी आजपासून सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी होणार आहे. कारण न्यायालयानं स्थापन केलेल्या मध्यस्थ समितीच्या माध्यमातून या वादावर तोडगा निघला नाही. अयोध्या प्रकरणात मध्यस्थ समिती अपयशी ठरली. त्यामुळे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या खंडपीठानं 6 ऑगस्टपासून अयोध्या जमीन वादावर नियमित सुनावणी घेऊ, असे 2 ऑगस्टला न्यायालयासमोर म्हटलं होतं.तर दुसरीकडे जम्मू-काश्मीर राज्याचा विशेष दर्जा रद्द करण्यात आल्यानं काश्मीर खोऱ्यातील तणाव वाढला आहे. यासंदर्भातील दिवसभरातील घडामोडींचा आढावा...
corona virus btn
corona virus btn
Loading