LIVE NOW

PM Modi Oath-Taking Ceremony LIVE : मोदी पर्व ! नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची घेतली शपथ

नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (30 मे) दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे.

Lokmat.news18.com | May 30, 2019, 10:55 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated May 30, 2019
auto-refresh

Highlights

नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून सलग दुसऱ्यांदा शपथ घेतली आहे. या भव्यदिव्य शपथविधीसोहळ्यासह देशात मोदी पर्वाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात सुरू असलेल्या या शपथविधी सोहळ्यासाठी तब्बल 8 हजार पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या शपथविधीसाठी बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ, भूतान यांचा समावेश असलेल्या ‘बिमस्टेक’ देशांचे प्रमुख उपस्थित आहेत. शिवाय, सिनेसृष्टीतील तारे-तारकांनीही सोहळ्याला हजेरी लावली आहे.
10:55 pm (IST)
Load More