LIVE NOW

LIVE UPDATE : पी. चिदंबरम यांना जामीन नाकारला, 5 दिवस CBI कोठडीत

Lokmat.news18.com | August 22, 2019, 6:47 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated August 22, 2019
auto-refresh

Highlights

नवी दिल्ली, 22 ऑगस्ट :  ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम 'आयएनएक्स मीडिया' घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं बुधवारी (21 ऑगस्ट) अटक केली. चिदंबरम यांच्या निवासस्थानाजवळ 40 ते 45 मिनिटे झालेल्या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर त्यांना अटक केली गेली. न्यायालयात हजर करण्यात आलं आणि 26 ऑगस्टपर्यंत पी. चिदंबरम यांना सीबीआय कोठडीचे आदेश देण्यात आले आहेत.    
7:56 am (IST)

ANI file footage : ज्या CBI कार्यालयाचं पी चिदंबरम यांनी उद्धाटन केलं होतं, अटकेनंतर याच कार्यालयात त्यांना आणण्यात आलं.


Load More