LIVE NOW

LIVE UPDATE : सुषमा स्वराज अनंतात विलीन, दिल्लीतील लोधी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

RIP Sushma Swaraj : माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्या सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांचं मंगळवारी (6 ऑगस्ट) रात्री हृदयविकारामुळे निधन झालं.

Lokmat.news18.com | August 7, 2019, 5:18 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated August 7, 2019
auto-refresh

Highlights

3:14 pm (IST)

भाजपच्या या नेत्यांनी दिला सुषमा स्वराज यांना खांदा, पाहा व्हिडिओ


Load More
नवी दिल्ली, 7 ऑगस्ट : माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्या सुषमा स्वराज (Sushma Swaraj)  यांचं मंगळवारी (6 ऑगस्ट) रात्री हृदयविकारामुळे निधन झालं. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्यानं त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात रात्री दाखल करण्यात आलं, यादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.