LIVE NOW

LIVE : पश्चिम बंगालमध्ये जन्माष्टमीच्या सोहळ्यात चेंगराचेंगरी, 4 भाविकांचा मृत्यू

मंदिराची संरक्षक भिंत कोसळल्याने लोकांमध्ये गोंधळ उडाला.

Lokmat.news18.com | August 23, 2019, 12:31 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated August 23, 2019
auto-refresh

Highlights

कोलकत्ता, 23 ऑगस्ट : पश्चिम बंगालमध्ये जन्माष्टमीच्या सोहळ्यात चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीत चार भाविकांचा मृत्यू झाला. तसंच 27 जण जखमी असल्याची माहिती आहे. मंदिराची संरक्षक भिंत कोसळल्याने लोकांमध्ये गोंधळ उडाला. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत चार भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Load More