• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पाण्यासाठी संघर्ष, पाण्याच्या शोधात सिंह पोहोचला गावात अन्...
  • VIDEO: पाण्यासाठी संघर्ष, पाण्याच्या शोधात सिंह पोहोचला गावात अन्...

    News18 Lokmat | Published On: May 6, 2019 10:20 AM IST | Updated On: May 6, 2019 10:23 AM IST

    गुजरात, 6 मे: उन्हाच्या चटक्यांनी हैराण झालेला आणि पाण्याच्या शोधात फिरणारा एक सिंह अमरेली गावात आल्यानं एकच गोंधळ उडाला. मात्र सिंहानं शांतपणे गावात असलेल्या पाणपोईवर पाणी पिऊन आपली तहान भागवली. सिंहाचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी यावेळी तरुणांनी मोठी गर्दी केली होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading