• VIDEO: घरात बिबट्या घुसल्यानं उडाली भंबेरी

    News18 Lokmat | Published On: May 8, 2019 11:09 AM IST | Updated On: May 8, 2019 11:09 AM IST

    टीकमगढ, 8 मे: मध्य प्रदेशातील दुर्गापूर गावात मंगळवारी एका घरात बिबट्या घुसल्यानं मोठी खळबळ उडाली. बिबट्या बिछान्याशेजारी बसून राहिल्यानं घरातील मुलांची चांगलीच तारांबळ उडाली मात्र तातडीनं मुलांनी घराचे दरवाजे बंद करून वन विभागाला बोलवलं आणि बिबट्याला रेस्क्यू करण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी