• VIDEO: माऊंट आबू अभायारण्यात बिबट्याचं दर्शन

    News18 Lokmat | Published On: Jun 22, 2019 10:23 AM IST | Updated On: Jun 22, 2019 10:25 AM IST

    माऊंट आबू, 22 जून: राजस्थानमधील सर्वात उंच अभयारण्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माऊंट आबूमध्ये पुन्हा एकदा दोन बिबटे ऐटीत फिरताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या बिबट्यांचा व्हिडिओ काही उत्साही पर्यटकांनी सोशल मीडियावर तुफान व्हायरल केला आहे. या परिसरात दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या वाढत असल्याचं दिसत आहे. याआधीही दोन बिबटे फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading