लीक झालेला रेप सीन पॉर्न साइटवर; हटविण्यासाठी 6 वर्षांपासून तरुणी करतेय प्रयत्न, मात्र...

लीक झालेला रेप सीन पॉर्न साइटवर; हटविण्यासाठी 6 वर्षांपासून तरुणी करतेय प्रयत्न, मात्र...

या ना त्या प्रकारे तरुणी यासाठी प्रयत्न करीत आहे.

  • Share this:

चेन्नई, 23 ऑक्टोबर : ही घटना एका अभिनेत्रीची आहे. तिचं नाव सोना अब्राहम असं आहे. तिने सहा वर्षांपूर्वी मल्याळम चित्रपट 'फॉर सेल' यामध्ये भूमिका साकारली होती. या चित्रपटात अनेक बोल्ड दृश्यही होती. यावेळी चित्रपटाच्या दिग्दर्शकाने अभिनेत्रीला चित्रित केलेल्या दृश्यांपैकी गरजेपुरते घेऊन उरलेली दृश्ये डिलिट केली जातील, असे सांगितले होते. चित्रिकरणादरम्यान तिच्याकडून एक दृश्य चित्रित करून घेण्यात आले. यामध्ये तिने केलेल्या एक इन्टिमेट सीनचा वापर चुकीच्या पद्धतीने करण्यात आला. ही क्लिप इंटरनेटवर व्हायरल झाली. वाईट म्हणजे सीनचे अनेक व्हिडीओ पॉर्न साइटवरही टाकले गेले. त्यानंतर अभिनेत्रीला अनेक वाईट प्रतिक्रिया येत आहे.

ही क्लिप इंटरनेटवर आल्यानंतर सोनी अब्राहमच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली व त्यांना या साइटवरुन ही क्लिप काढण्याची विनंती केली. पण या घटनेला सहा वर्षे झाली तरी अद्याप ती क्लिप इंटरनेटवरुन काढण्यात आलेली नाही. याचा परिणाम सोनाच्या वैयक्तिक आयुष्यावर होत आहे.

View this post on Instagram

Each voice has the audacity to be a warning alarm in the ears of an abuser. Every single action even at the smallest level has the capacity to make a change. Be it cinema or any other work place it's high time we women get our equal rights and space. It's high time we take a collective action against the cybercrimes increasing day by day especially against children and women .I hv took my first step by joining the campaign @wcc_cinema @par_vathy @geetu_mohandas @anjalimenonfilms @ramyanambessan @poornimaindrajithofficial @manju.warrier @cloudy_pearl @priya12418 @the_puchka_girl @ritika_singh_shrinet @the_dark_girl_96 @nairaah_tabassum27 @jithujithuav @jithyaav @feminisminindia @thatfashionplate @jacksonsunny29 @frames_tillframed #refusetheabuse #anticyberabusecampaign #wcc #stopjudging #stopbullying

A post shared by Sona M Abraham (@realsonaabraham) on

View this post on Instagram

Bloom with grace 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🌼🌼🌼🍁🍁🍁🍁#ilovegreen

A post shared by Sona M Abraham (@realsonaabraham) on

View this post on Instagram

I have always been afraid of the society and judgements and I took the abuse accepting as if I deserved it. But I didn't deserve any bit of what I hv went through all these years. I'm proud of myself, and the online abusers and perpetrators of such cyber crimes are the one's who should be ashamed of themselves. Now the #refusetheabuse campaign started by #wcc has given me so much strength and courage to open up and talk about things. I hope to see some changes towards the misogynist and inhumane treatment and attitude.Looking forward @wcc_cinema @par_vathy @manju.warrier @geetu_mohandas @rimakallingal @anjalimenonfilms @priya12418 @cloudy_pearl @poornimaindrajithofficial @bhavzmenon @ramyanambessan @jithujithuav

A post shared by Sona M Abraham (@realsonaabraham) on

ती मानसिकरित्या खचली आहे. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा यावर वाचा फोडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला पकडले मात्र नंतर त्याला जामीन मिळाला.

Published by: Meenal Gangurde
First published: October 23, 2020, 5:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading