मोदींचं नवं मंत्रिमंडळ अखेर ठरलं, 3 मराठी नावांसह 'या' नेत्यांना मिळणार संधी

सरकारमधील संभाव्य मंत्र्यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन करण्यात आल्याची माहिती आहे. या मंत्र्यांची यादी News18 च्या हाती मिळाली आहे.

News18 Lokmat | Updated On: May 30, 2019 01:35 PM IST

मोदींचं नवं मंत्रिमंडळ अखेर ठरलं, 3 मराठी नावांसह 'या' नेत्यांना मिळणार संधी

नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे या सरकारमधील नव्या मंत्रिमंडळाबाबत सर्वांना उत्सुकता लागली होती.

नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे या सरकारमधील नव्या मंत्रिमंडळाबाबत सर्वांना उत्सुकता लागली होती.

सरकारमधील संभाव्य मंत्र्यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन करण्यात आल्याची माहिती आहे. या मंत्र्यांची यादी News18 च्या हाती मिळाली आहे.

सरकारमधील संभाव्य मंत्र्यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन करण्यात आल्याची माहिती आहे. या मंत्र्यांची यादी News18 च्या हाती मिळाली आहे.

News18 ला मिळालेल्या माहितीनुसार कोणकोणत्या नेत्यांना मिळणार संधी? 1. प्रल्हाद जोशी

Loading...

2. अर्जुन राम मेघवाल

2. अर्जुन राम मेघवाल

3. रामदास आठवले

3. रामदास आठवले

4. बाबूल सुप्रियो

4. बाबूल सुप्रियो

5. प्रकाश जावडेकर

5. प्रकाश जावडेकर

6. नितीन गडकरी

6. नितीन गडकरी

7. मुख्तार अब्बास नक्वी

7. मुख्तार अब्बास नक्वी

8. निर्मला सीतारमण

8. निर्मला सीतारमण

9. पियुष गोयल

9. पियुष गोयल

10. अनुप्रिया पटेल

10. अनुप्रिया पटेल

11. राजनाथ सिंह

11. राजनाथ सिंह

12. रवीशंकर प्रसाद

12. रवीशंकर प्रसाद

13. किरण रिजुजू

13. किरण रिजुजू

14. सदानंद गौडा

14. सदानंद गौडा

15. स्मृती इराणी

15. स्मृती इराणी

17. सुरेश अंगडी

17. सुरेश अंगडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 30, 2019 01:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...