LIVE NOW

LIVE: शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा राहुल गांधींनी केला निषेध

Lokmat.news18.com | October 2, 2018, 2:39 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated October 2, 2018
auto-refresh

Highlights

1:46 pm (IST)
2:39 pm (IST)
Load More
02 ऑक्टोबर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 150 वी जयंती आहे. जगाला अहिंसा आणि सत्याची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधींना आदरांजली वाहण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधल्या पोरबंदरमध्ये झाला. वकीलीचं शिक्षण घेतलेल्या गांधीजींना दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदाचा सामना करावा लागला होता. अहिंसक मार्गानं स्वातंत्र्य मिळवता येतं हे त्यांनी जगाला दाखवून दिलं.