प्रजासत्ताक दिन चिरायू होवो; या आहेत आजच्या महत्त्वाच्या बातम्या

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो; या आहेत आजच्या महत्त्वाच्या बातम्या

  • Share this:

  • 70 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली आणि देशभारत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दिल्लीत राजपथावर शानदार संचलन होणार आहे. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष हे यावर्षीच्या सोहोळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत.
  • प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर होणारं सैन्य प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं दर्शन आकर्षणाचं केंद्र ठरणार आहे.
  • मुंबई शिवाजी पार्कवर मुख्य कार्यक्रम होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव उपस्थित राहणार आहेत.
  • भारतत्न पुरस्कारांची घोषणा झाल्यानंतर प्रणव मुखर्जी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आपल्या भावना व्यक्त करणार आहेत.
  • प्रवासी भारतीय दिवसाचा आज नवी दिल्लीत समारोप होणार आहे. जगभरातून आलेले भारतीय वंशाचे नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

 

First published: January 26, 2019, 7:11 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading