S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भारतीय जवानांनी केला 'लष्कर-ए-तोयबा'च्या कमांडरचा खात्मा
  • VIDEO : भारतीय जवानांनी केला 'लष्कर-ए-तोयबा'च्या कमांडरचा खात्मा

    Published On: Mar 22, 2019 08:59 AM IST | Updated On: Mar 22, 2019 08:59 AM IST

    श्रीनगर, 22 मार्च : जम्मू-काश्मीरच्या शोपियान भागात पुन्हा एकदा भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी जवानांनी 2 ते 3 दहशतवाद्यांना घेरलं. त्यानंतर आता भारतीय जवानांनी लष्कर-ए-तोयबा'च्या कमांडरचा खात्मा केल्याची माहिती आहे. जम्मू-काश्मीरमधील तणावाच्या घटनांना गेल्या काही दिवसांपासून मोठी वाढ झाली आहे. आता पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी आगळीक केल्यानंतर भारतानेही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close