ढगफूटीमुळे गावाचे मोठे नुकसान पावसाळ्यात पर्वतीय भागातील भूस्खलन आणि ढगफुटीच्या घटना घडत असतात. गेल्या आठवड्यात पिथौरागडमध्ये ढगफुटीमुळे तंगा गावाचे मोठे नुकसान झाले. एसडीआरएफ, एनडीआरएफ, आयटीबीपी आणि पोलिसांच्या पथकाने कित्येक दिवस शोधमोहीम राबविली.#WATCH Uttarakhand: A landslide occurred near ITBP camp in Gauchar of Chamoli district this morning, blocking Badrinath Highway. The operations to clear the highway is underway. pic.twitter.com/UHaP1AGnih
— ANI (@ANI) July 27, 2020
त्यानंतर ढिगाऱ्यातून 5 मृतदेह बाहेर काढण्यात आले. दरम्यान अजूनही 6 लोक बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे, ज्यांचा शोध घेण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ढगफुटीमुळे 11 लोक ढिगाऱ्या खाली अडकले.An incident of cloudburst reported in Jhula village of Pithoragarh district. Two people feared trapped, 5-6 houses affected. SDRF rushed to the spot: State Disaster Response Force (SDRF). #Uttarakhand
— ANI (@ANI) July 27, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.