• VIDEO: मुसळधार पावसामुळे कुल्लूजवळ दरड कोसळली

    News18 Lokmat | Published On: Aug 19, 2019 08:33 AM IST | Updated On: Aug 19, 2019 08:33 AM IST

    हिमाचल प्रदेश, 19 ऑगस्ट: उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कुल्लूमध्ये एका ठिकाणी दरड कोसळली. बियास नदीजवळील पटलीकुल या गावातला हा व्हिडिओ आहे. ग्रामस्थांनी त्यांच्या मोबाईल फोनवर ही दृश्य शूट केली आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी