मराठी बातम्या /बातम्या /देश /मुलाच्या लग्नासाठी लालू प्रसाद यादवांना 5 दिवसाचा पॅरोल मंजूर

मुलाच्या लग्नासाठी लालू प्रसाद यादवांना 5 दिवसाचा पॅरोल मंजूर

चारा घोटाळ्यात दोषी ठरलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना आता मुलाच्या लग्नात सहभागी होता येणार आहे.

    10 मे : चारा घोटाळ्यात दोषी ठरलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना आता मुलाच्या लग्नात सहभागी होता येणार आहे. लालू प्रसाद यादव यांना पाच दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे.

    12 मे रोजी लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेज प्रताप यादव यांचं लग्न आहे. पॅरोल मंजूर झाल्याने मुलाच्या लग्नात सहभागी होण्याचा लालूंचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भातची माहिती लालू प्रसाद यांचे वकील आणि त्यांच्या कुटुंबियांकडून देण्यात आली आहे.

    लालू प्रसाद यांचा मुलगा तेज प्रताप यादव याचा विवाह बिहारचे माजी मंत्री चंद्रिका राय यांची कन्या ऐश्वर्या राय हीच्या सोबत होणार आहे.

    बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष कोर्टाने दोषी ठरवलं. ते डिसंबर महिन्यापासून जेलमध्ये आहेत.

    First published:
    top videos

      Tags: Lalu prasad yadav, Parole of five days, Son tej pratap yadav, Wedding