पाकिस्तान : लाहोरमध्ये दाता दरबारच्या बाहेर मोठा हल्ला, 4 पोलिसांचा मृत्यू

पाकिस्तान : लाहोरमध्ये दाता दरबारच्या बाहेर मोठा हल्ला, 4 पोलिसांचा मृत्यू

'पंजाब पोलिसांच्या एलिट फोर्सच्या वॅनला लक्ष्य करण्यासाठी हा स्फोट घडवून आणला गेला'

  • Share this:

इस्लामाबाद, 8 मे : पाकिस्तानातील लाहोर शहर पुन्हा एकदा स्फोटानं हादरलं आहे. लाहोरमधील दाता दरबारच्या बाहेर हा स्फोट झाला असून त्यामध्ये 4 पोलिसांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे.

पंजाब पोलिसांच्या एलिट फोर्सच्या वॅनला लक्ष्य करण्यासाठी हा स्फोट घडवून आणला, अशी माहिती बचावकार्य करणाऱ्या टीममधील सूत्रांनी दिली आहे. याबाबत पाकिस्तानी Geo News या वाहिनीने वृत्त दिलं आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 8, 2019 10:21 AM IST

ताज्या बातम्या