• होम
  • व्हिडिओ
  • 'कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी...', चिमुकल्या गवळणीचा VIDEO VIRAL
  • 'कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी...', चिमुकल्या गवळणीचा VIDEO VIRAL

    News18 Lokmat | Published On: Aug 23, 2019 02:04 PM IST | Updated On: Aug 23, 2019 02:04 PM IST

    मुंबई, 23 ऑगस्ट: सोशल मीडियावर एका चिमुरडीने आपल्या अदाकारीनं वाहवा मिळवली. चिमुकल्या गवळणीचा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे अद्याप कळू शकलं नाही. मात्र या व्हिडिओने सोशल मीडियावर नेटकऱ्यांची वाहवा मिळवली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी