S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • Video : काश्मीर आणि नेपाळमध्ये असा साजरा झाला कृष्णजन्म
  • Video : काश्मीर आणि नेपाळमध्ये असा साजरा झाला कृष्णजन्म

    News18 Lokmat | Published On: Sep 3, 2018 02:28 PM IST | Updated On: Sep 3, 2018 02:28 PM IST

    जम्मू काश्मीरमधल्या पूँछमध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव... कृष्णजन्माष्टमी काश्मीर खोऱ्यातही उत्साहाने साजरी झाली. पूँछमधल्या श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा माहौलचा हा व्हिडिओ. देशातच नाही, तर नेपाळमध्येही यंदा जन्मोत्सव उत्साहात साजरा झाला. तब्बल तीन वर्षांनी या श्रीकृष्ण मंदिराचं द्वार उघडलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close