S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • प. बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार, पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रूधुरांचा वापर
  • प. बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार, पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रूधुरांचा वापर

    News18 Lokmat | Published On: Jun 12, 2019 02:07 PM IST | Updated On: Jun 12, 2019 02:47 PM IST

    कोलकाता, 12 जून: पश्चिम बंगालमध्ये सातत्यानं काही ना काही घडताना पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालचे भाजपचे सर्व आमदार आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरून रॅली काढत होते. जमावबंदी लागू असतानाही ममता सरकारविरोधात भाजप कार्यकर्त्यांकडून रॅली काढण्यात आली. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रूधुरांच्या कांड्या, पाण्याचे फवारे अशा प्रकारे वापर केला जात आहे. मात्र परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आली नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close