• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 18 तास दाखवली नाही 'ममता', सुटकेनंतर प्रियांका शर्माची पहिली प्रतिक्रिया
  • VIDEO: 18 तास दाखवली नाही 'ममता', सुटकेनंतर प्रियांका शर्माची पहिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: May 15, 2019 02:41 PM IST | Updated On: May 15, 2019 03:17 PM IST

    कोलकाता, 15 मे: भाजप नेत्या प्रियांका शर्मा यांची तुरुंगातून सुटका केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली आहे. फोटो मॉर्फ केल्याप्रकरणी त्यांना अटक केली होती. ममता बॅनर्जींकडून वाईट वागणूक मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी