• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: हिंदू दहशतवादाच्या नावाखाली साध्वी प्रज्ञांवर खोटे आरोप: अमित शहा
  • VIDEO: हिंदू दहशतवादाच्या नावाखाली साध्वी प्रज्ञांवर खोटे आरोप: अमित शहा

    News18 Lokmat | Published On: Apr 22, 2019 01:39 PM IST | Updated On: Apr 22, 2019 01:39 PM IST

    कोलकाता,22 एप्रिल: शहीद हेमंत करकरेंविरोधात बरळणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंहची भाजप अध्यक्ष अमित शहांनी पाठराखण केली आहे. 'साध्वी प्रज्ञासिंह विरोधात हिंदू दहशतवादाच्या नावाखाली खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. याद्वारे जगात देशाच्या संस्कृतीला बदनाम करण्यात आलं. कोर्टात त्यांचा खटला खोटा असल्याचे सिद्ध झाले', अशा शब्दांत भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी तिची पाठराखण केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी